Punjab Sindh Bank Bharti 2026| पंजाब आणि सिंध बँकेत 1000 जागांसाठी भरती! पगार – ₹.62,000 ते 85,920

Punjab Sindh Bank Bharti 2026 : बँकेत नोकरी मिळवायची असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण आता पंजाब आणि सिंध बँकेत तब्बल 1000 जागांसाठी भरती निघाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे. यामध्ये लोकल बँक ऑफिसर हे पद भरण्यात येणार आहे. तुमच्याकडे जर बँकेतील कामाचा अनुभव असेल तर, आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. नियुक्त उमेदवारास साधारण ₹.62,000 ते 85,920 एवढा पगार देण्यात येईल. चला तर जाणून घेऊया या बद्दलची संपूर्ण माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Sindh Bank Bharti 2026 थोडक्यात माहिती

  • भरती विभाग : पंजाब आणि सिंध बँक
  • भरती प्रकार : उत्तम पगाराची नोकरी
  • एकूण जागा : 1000 पदे
  • पदाचे नाव : लोकल बँक ऑफिसर
  • पगार : ₹.62,000 ते 85,920
  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

Punjab Sindh Bank Bharti 2026 पदाची माहिती

पद क्र.पदाचे नावपदाची संख्या
01लोकल बँक ऑफिसर1000
एकूण1000

Punjab Sindh Bank Bharti 2026 Education Qualification

शैक्षणिक पात्रता : i)कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) कोणत्याही बँकेत अधिकारी म्हणून 18 महिने अनुभव आवश्यक आहे.

Punjab Sindh Bank Bharti 2026 Age Limit

वयाची अट : अर्जदाराचे वय 01 मार्च 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज फी/Application Fee

  • General/OBC/EWS – ₹.850 /-
  • SC/SC/PWD – ₹.100 /-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : ₹.62,000 – 85,920/- प्रती महिना

Punjab Sindh Bank Bharti 2026 Important Dates/महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू दिनांक : 31 मार्च 2026
  • अर्जाची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2026
  • परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
  • प्रवेशपत्र : परीक्षेच्या 08 दिवस अगोदर

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  1. सदरील भरतीसाठी अर्ज करताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा वरती दिलेली जाहिरात वाचायची आहे, जेणेकरून जाहिरातीमध्ये आपल्याला पदाची संख्या पदाचे नाव तसेच जातीनिहाय एकूण पदे अशी सर्व माहिती मिळून जाईल.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर आपण सोबत दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून आपण या भरतीसाठी चा अर्ज करू शकता.
  3. Apply Online या लिंक वर क्लिक करून आपण या भरतीची प्रोसेस चालू करू शकता. सदरची ही भरती ही पूर्णपणे IBPS मार्फत होणार आहे.
  4. त्यामुळे या भरतीसाठी आपल्याला कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही.
  5. आपल्याला हा फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती भरून मगच या फार्म ची सुरुवात करायची आहे.
  6. फॉर्म मध्ये स्वयंघोषणापत्र आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि फोटो व सही इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  7. फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरलेली खात्री करून मगच आपण याची फी भरण्याची प्रोसेस करू शकता.
  8. फी भरून झाल्यानंतर आपल्या भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  9. फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी जाहिरातीमध्ये ई-मेल आयडी व मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर ती संपर्क साधा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment