NCL Bharti 2026 : मित्रांनो आपण जर 10th उत्तीर्ण किंवा 12th उत्तीर्ण असाल आणि तुमचा जर पॅथॉलॉजी डिप्लोमा, फिजिओथेरपी असा कोणत्याही प्रकारचा जर डिप्लोमा झाला असेल तर ही नोकरीची संधी खास तुमच्यासाठी आहे. कारण NCL मध्ये डम्पर ऑपरेटर (ट्रेनी),ग्रेडर ऑपरेटर,डोजर ऑपरेटर पदाच्या 577 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी आपणास अर्ज हा 01 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा आणि लगेच अर्ज करा.
NCL Bharti 2026,NCL Recruitment 2026
| भरती विभाग | NCL अंतर्गत |
| भरती प्रकार | सरकारी (ट्रेनी) |
| एकूण जागा | 577 |
| पदाचे नाव | डम्पर ऑपरेटर (ट्रेनी),ग्रेडर ऑपरेटर,डोजर ऑपरेटर |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्ज फी | General/OBC/EWS:₹. 1180 /- RsSC/ST/PWD/EXSM – फी नाही |
| वेतनमान | जाहिरात पहावी |
NCL Jobs 2026-पदांचा तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | डम्पर ऑपरेटर (ट्रेनी) | 308 |
| 02 | ग्रेडर ऑपरेटर (ट्रेनी) | 34 |
| 03 | डोजर ऑपरेटर (ट्रेनी) | 52 |
| 04 | क्रेन ऑपरेटर (ट्रेनी) | 17 |
| 05 | पे लोडर ऑपरेटर (ट्रेनी) | 18 |
| 06 | सरफेस मायनर ऑपरेटर (ट्रेनी) | 43 |
| 07 | स्टाफ नर्स (ट्रेनी) | 47 |
| 08 | फार्मासिस्ट (ट्रेनी) | 04 |
| 09 | टेक्निशियन (ट्रेनी) | 12 |
| 10 | टेक्निशियन डेंटल (ट्रेनी) | 02 |
| 11 | फ़िजिओथेरपिस्ट | 04 |
| 12 | टेक्निशियन (रीफ्रकशन ) ट्रेनी | 01 |
| 13 | टेक्निशियन (रेडीओ ग्राफर ) ट्रेनी | 03 |
| 14 | ज्युनियर टेक्निशियन | 02 |
| 15 | ओव्हार्सीयर (सिव्हील) | 30 |
| एकूण | 577 |
NCL Recruitment 2026 Education Qualification-शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 ते 6 – i) 10 वि पास ii) अवजड वाहन चालक परवाना.
- पद क्र 7 – i) 12 वी पास ii) GNM/B.SC (नर्सिंग)
- पद क्र 8 – i) 12 वी पास ii) D.Pharm
- पद क्र 9 – i) पॅथॉलॉजी डिप्लोमा.
- पद क्र 10 – i) 12 वी पास ii) डेंटिस्ट डिप्लोमा
- पद क्र 11 – i) फ़िजिओथेरपी डिप्लोमा
- पद क्र 12 – i) 12 वी पास ii) रिफ्रक्शन डिप्लोमा
- पद क्र 13 – i) रेडीओग्राफी डिप्लोमा
- पद क्र 14 – i) 12 वी पास ii) ECG टेक्निशियन म्हणून 02 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र 15 – i) 10 वी पास ii) सिव्हील इंजिनियरिंग डिप्लोमा
उमेदवाराकडे वरील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
NCL Bharti 2026 Age Limit- वयाची अट
अर्जदाराचे वय 01 मे 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश
NCL Bharti 2026 Apply Online
- अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
- अर्ज सुरू दिनांक : 09 एप्रिल 2026
- अर्जाची शेवटची तारीख : 01 मे 2026
- परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
- प्रवेशपत्र : परीक्षेच्या 08 दिवस अगोदर
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
- NCL Bharti 2026 भरतीसाठी ची सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला वरती दिलेली आहे, तरी पण जर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण जाहिरात वाचू शकता.
- कारण जाहिरातीमध्ये आपल्याला पदनिहाय जातनिहाय आणि ठिकाणाला अनुसरून आपल्याला सर्व भरतीची माहिती मिळून जाईल.
- फॉर्म भरण्यासाठी आपण वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा आणि या भरतीचा अर्ज भरण्यासाठी अर्ज हे उद्या म्हणजेच 9 एप्रिल 2026 रोजी चालू होणार आहेत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती योग्य बरोबर व खात्रीशीर आहे याची पुष्टी करून मगच आपण या भरती साठी साठी लागणारी फी भरायची आहे.
- आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फी भरल्यानंतर आपण फी ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर योग्य ती कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये अपलोड करायचे आहे जेणेकरून आपला अर्ज हा निकाली काढला जाणार नाही.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


