Indian Bank Bharti 2026| इंडियन बँकेत पदव्युत्तर पदवी उमेदवारांना नोकरीची संधी! लगेच करा अर्ज…

Indian Bank Bharti 2026 : मित्रांनो तुम्हाला बँकेत नोकरी हवी असेल आणि तुमचे शिक्षण जर पदव्युत्तर पदवी झाले असेल तर, ही नोकरीची माहिती तुमच्यासाठी आहे. आता इंडियन बँकेत ‘स्पेशलीस्ट ऑफिसर (मॅनेजर, सिनियर मॅनेजर)’ पदाच्या 350 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जर तुमच्याकडे संगणकाचे उत्तम ज्ञान असेल तसेच तुम्ही पदव्युत्तर पदवीधर असाल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे. अर्ज हा दिनांक 04 एप्रिल 2026 ते 28 एप्रिल 2026 या कालावधीत करू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात pdf पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Bank Bharti 2026-संक्षिप्त माहिती

भरती विभागइंडियन बँक
भरती श्रेणीउत्तम पगाराची नोकरी
एकूण पदे350
पदाचे नावस्पेशलीस्ट ऑफिसर (मॅनेजर, सिनियर मॅनेजर)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज फीGeneral/OBC/EWS – ₹.1000 /- SC/ST/PWD – ₹.175 /-
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Indian Bank Bharti 2026- पदांची माहिती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01स्पेशलीस्ट ऑफिसर (मॅनेजर, सिनियर मॅनेजर)350
एकूण350

Indian Bank Bharti 2026 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : i) पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech (Computer Science/Computer Applications/Information Technology/Electronics & Electronics & Telecommunication/Instrumentation) किवा पदवीधर + MBA/PGDBA/PGDBM (Finace) किवा CA/CFA किवा समतुल्य डिग्री ii) 02/03/05 वर्षांचा अनुभव असावा.

वयाची अट : अर्जदाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी 33/34/35/36 वर्षां पर्यंत असावे.

  • अनुसूचित जाती / जमाती – 05 वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट

Indian Bank Bharti 2026 Important Dates

  • अर्ज सुरू दिनांक : 04 एप्रिल 2026
  • अर्जाची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2026
  • परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
  • प्रवेशपत्र : परीक्षेच्या 08 दिवस अगोदर

Indian Bank Recruitment 2026 Use Full Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply Indian Bank Bharti 2026

  1. सदर भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही IBPS मार्फत घेण्यात येणार असून या भरतीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे.
  2. भरतीसाठी विचारलेली सर्व माहिती गुणपत्रिकेची तारखा आपल्याला मिळालेले गुण हे सर्व माहिती आपल्याला लेखी स्वरूपात या फॉर्ममध्ये भरायचे आहे.
  3. फॉर्म भरताना फॉर्म काळजीपूर्वक भरावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची चुकी आपल्याकडून हा फॉर्म भरताना व्हायला नको.
  4. वरती दिलेल्या इथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीसाठी चा अर्ज खूप सोप्या पद्धतीने भरू शकता.
  5. सदर भरती आयबीपीएस मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे युजर आयडी आणि पासवर्ड स्वतः जनरेट करायचे नाही आहेत सिस्टीम जनरेटेड आयडी पासवर्ड आपल्याला मिळतील ते तुमच्या मेल वरती किंवा मोबाईल नंबर वरती मिळून जातील.
  6. त्याचा वापर करा फॉर्म भरा आणि फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  7. फॉर्म भरून झाल्यानंतर आपण या भरलेल्या फॉर्म ची आणि फी च्या पावतीची एक झेरॉक्स कॉपी किंवा एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment