RBI JE Bharti 2026 : मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर (JE) या पदासाठी भरती निघाली आहे. या मध्ये एकूण 11 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 06 मे 2026 ही अंतिम तारीख आहे. नियुक्त उमेदवारास संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे व आकर्षक पगार ही देण्यात येईल. ही संधी अजिबात सोडू नका. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
RBI JE Bharti 2026 Notification
| घटक | तपशील |
| भरती विभाग | भारतीय रिझर्व्ह बँक |
| एकूण जागा | 011 |
| पदाचे नाव | ज्युनियर इंजिनिअर (Civil)/ज्युनियर इंजिनिअर (Electrical) |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 मे 2026 |
RBI JE Bharti 2026 Vacancy Details पदांची माहिती
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ज्युनियर इंजिनिअर (Civil) | 07 |
| 02 | ज्युनियर इंजिनिअर (Electrical) | 04 |
| एकूण | 11 |
Eligibility Criteria For RBI JE Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) + 02 वर्षे अनुभव किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण) + 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.2: 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) + 02 वर्षे अनुभव किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण) + 01 वर्ष अनुभव.
वयाची अट : अर्जदाराचे वय हे 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी : General/OBC/EWS: ₹450+18% GST/- [SC/ST/PWD: ₹50+18% GST/-]
RBI JE Bharti 2026 Apply Online
- अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
- अर्जाची शेवटची तारीख : 06 मे 2026
- परीक्षा : 06 जून 2026
RBI JE Bharti 2026 Important Links
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For RBI JE Bharti 2026
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
- सर्वप्रथम RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर Registration करा.
- आता Login करून अर्ज भरा.
- आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


