RBI JE Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती! एकूण जागा 11

RBI JE Bharti 2026 : मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर (JE) या पदासाठी भरती निघाली आहे. या मध्ये एकूण 11 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 06 मे 2026 ही अंतिम तारीख आहे. नियुक्त उमेदवारास संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे व आकर्षक पगार ही देण्यात येईल. ही संधी अजिबात सोडू नका. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI JE Bharti 2026 Notification

घटकतपशील
भरती विभागभारतीय रिझर्व्ह बँक
एकूण जागा011
पदाचे नावज्युनियर इंजिनिअर (Civil)/ज्युनियर इंजिनिअर (Electrical)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख06 मे 2026

RBI JE Bharti 2026 Vacancy Details पदांची माहिती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01ज्युनियर इंजिनिअर (Civil)07
02ज्युनियर इंजिनिअर (Electrical)04
एकूण11

Eligibility Criteria For RBI JE Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) + 02 वर्षे अनुभव किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण) + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.2: 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) + 02 वर्षे अनुभव किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण) + 01 वर्ष अनुभव.

वयाची अट : अर्जदाराचे वय हे 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी : General/OBC/EWS: ₹450+18% GST/- [SC/ST/PWD: ₹50+18% GST/-]

RBI JE Bharti 2026 Apply Online

  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
  • अर्जाची शेवटची तारीख : 06 मे 2026
  • परीक्षा : 06 जून 2026

RBI JE Bharti 2026 Important Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For RBI JE Bharti 2026

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • सर्वप्रथम RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर Registration करा.
  • आता Login करून अर्ज भरा.
  • आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment