Coal India Bharti 2026: कोल इंडिया लिमिटेड मध्ये 660 जागांची भरती! फक्त हवी ही पात्रता

Coal India Bharti 2026 : कोल इंडिया अंतर्गत अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी विविध शाखांमध्ये भरती केली जाणार आहे. या भरतीद्वारे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स, जियोलॉजी, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, हिंदी आणि कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रातील उमेदवारांना उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार, भत्ते आणि करिअर ग्रोथ मिळणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे.

Coal India Bharti 2026 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व इतर प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे.

660 जागांसाठी जाहीर करण्यात आलेली मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. Coal India Bharti 2026 जागांसाठी भरती 2025 ची थोडक्यात माहिती येथे दिली आहे.

Coal India Bharti 2026-थोडक्यात आढावा

भरती संस्थाकोल इंडिया लिमिटेड
पदाचे नावमॅनेजमेंट ट्रेनी
पदांची संख्या660
अर्ज सुरू दिनांक12 May 2026
अर्जाची शेवटची तारीख11 जून 2026
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
भरती श्रेणीकेंद्र श्रेणी
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
निवड प्रक्रियालेखी परीक्षा / मुलाखत
पात्रताइंजिनिअरिंग / M.Sc / M.Tech / MA / CS
अधिकृत वेबसाईटwww.coalindia.in

Coal India Bharti 2026-रिक्त पदांचा तपशील

  • सिव्हिल – 174
  • इलेक्ट्रिकल – 221
  • मेकॅनिकल – 145
  • सिस्टम – 43E & T – 38
  • जियोलॉजी – 15
  • इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग – 11
  • राजभाषा (हिंदी) – 05
  • कंपनी सेक्रेटरी – 04

Coal India Bharti 2026 – शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराकडे संबंधित शाखेत 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी / M.Sc / M.Tech / MA (Hindi) / Company Secretary असणे आवश्यक आहे.

Coal Recruitment 2026 Age Limit-वयाची अट

  • 01 April 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत. SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट.

Coal India Bharti 2026-निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • दस्तऐवज पडताळणी

अर्ज कसा करायचा ?

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • नोंदणी करा व फॉर्म भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फी भरा (लागू असल्यास)
  • अर्ज सबमिट करा.
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment