SSC Result 2026 : विद्यार्थी मित्रांनो आपण ही 10वी ची परीक्षा दिली असेल तर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज 8 मे 2026 (8 May 2026) रोजी दुपारी 01:00 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. दरवर्षी निकाल जाहीर होताच लाखो विद्यार्थी एकाच वेळी वेबसाईटवर लॉग-इन करतात. यामुळे बोर्डाची मुख्य वेबसाईट हँग होण्याची किंवा स्लो होण्याची शक्यता असते. अशा वेळी गोंधळून न जाता पालक आणि विद्यार्थी इतर पर्यायी मार्ग वापरू शकता.
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी 08 मे 2026 रोजी दुपारी 01:00 वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पद्धतीनं पाहू शकणार आहेत. ऑनलाईन निकाल कुठे पाहावा आणि गुणपत्रिका कशी डाऊनलोड करावी जाणून घ्या.
शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी निकालाच्या अनेक लिंक्स उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्य वेबसाईट चालत नसल्यास तुम्ही खालीलपैकी कोणत्याही लिंकवर जाऊन निकाल पाहू शकता.
SSC Result 2026 Links
https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.digilocker.gov.in/
https://results.targetpublications.org/
मित्रांनो ही माहिती लगेच तुमच्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना निकाल लवकरात लवकर पाहता येईल.


