GGMCJJH Bharti 2026 : अंतर्गत सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 7वी किंवा 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 24 जून 2026 असून, मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
GGMCJJH Bharti 2026 थोडक्यात आढावा
| भरती विभाग | सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई |
| एकूण पदे | 012 |
| पदाचे नाव | डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)/शिपाई |
| वयाची अट | 18 ते 38 |
| पगार | नियमानुसार |
GGMCJJH Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती : पुढे आपणास पदांची माहिती दिली आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) | 10 |
| 02 | शिपाई | 02 |
| एकूण | 12 |
GGMCJJH Bharti 2026 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : खाली आपणास पदानुसार पात्रता दिली आहे.
1. पद क्र.1 : (i) 12th उत्तीर्ण (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
2. पद क्र.2 : 07th ते 10th उत्तीर्ण
GGMCJJH Bharti 2026 Age Limit
वयाची अट : 31 मे 2026 रोजी 18 ते 38 वर्षे
नोकरी स्थळ : मुंबई
GGMCJJH Bharti 2026 Apply Last Date
अर्ज सादर करण्याची पद्धत : ऑफलाईन/मुलाखत
थेट मुलाखत : 24 जून 2026 (11:00 AM ते 05:00 PM)
अर्ज फी : लागू नाही.
मुलाखतीचे ठिकाण : महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008.
Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals. GGMCJJH Recruitment 2026 PDF
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अर्ज Application Form | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.



