GGMCJJH Bharti 2026: 7वी, 10वी पास उमेदवारांसाठी मुंबईत नोकरीची संधी; डेटा एंट्री ऑपरेटर व शिपाई पदांची भरती
GGMCJJH Bharti 2026 : अंतर्गत सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 7वी किंवा 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 24 जून 2026 असून, मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक … Read more