BSNL Recruitment 2026 : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी ऑफिसर या पदाची भरती! असा करा अर्ज…

BSNL Recruitment 2026 : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये तब्बल 100 जागांसाठी ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर या (Officers Jobs) पदासाठी नोकरी निघालेली आहे. आपण पण जर BE टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा रेडिओ यामध्ये केला असेल किंवा एमएससी झाले असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.वयाची अट, शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे संपूर्ण जाहिरात वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा आणि आपल्या सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL Recruitment 2026 थोडक्यात माहिती

पदाचे नाव : ज्युनियर टेलीकॉम ऑफिसर

एकूण पद संख्या : 100 जागा

अर्ज सुरु झालेली तारीख : 04 जून 2026

अर्जाची शेवटची तारीख : 03 जुलै 2026

पगार : जाहिरात पहा

भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन

BSNL Recruitment 2026 Vacancy Details

पदाचे नाव : ज्युनियर टेलीकॉम ऑफिसर

पद संख्या: 100

Eligibility Criteria For BSNL Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता : B.E (Telecommunications/Radio/Computer/Electrical/Information Technolgoy/Instrumentation ) किवा M.SC (Electronics/Computer Science)

वयाची अट : 03 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज फी : General/OBC/EWS – 2000 /- रु.SC/ST/PWD – 1000 /- रु.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख: 04 जून 2026

अर्जाची शेवटची तारीख: 03 जुलै 2026

परीक्षा: ऑगस्ट 2026

प्रवेशपत्र: परीक्षेच्या 08 दिवस अगोदर

How To Apply For BSNL Recruitment 2026

  • अर्ज करण्यासाठी आपण वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर ती क्लिक करू शकता त्यावर क्लिक करून आपल्याला या भरतीसाठी चा अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज भरताना आपण नवीन रजिस्ट्रेशन करून या भरतीसाठी चा अर्ज भरू शकतात त्यामध्ये आपल्याला आपले नाव वडिलांचे नाव आडनाव आईचे नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर आधार कार्ड
  • वरची माहिती तसेच आपल्या दहावीच्या मार्कशीट वरचे आपले नाव अशी सर्व माहिती विचारलेली आहे ती माहिती योग्य बरोबर व व्यवस्थित भरावी.
  • जेणेकरून नंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपला अर्ज रिजेक्ट केला जाणार नाही.
  • या भरतीसाठी आपण जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणार आहोत तो चालू आणि सुस्थितीमधील द्यावा जेणेकरून नंतर आपल्याशी या नंबर द्वारे किंवा ईमेल द्वारे कॉन्टॅक्ट होईल.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करू शकता.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment