SSC CPO Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3073 जागांची नवीन भरती!
SSC CPO Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील सरकारी आणि एका उत्तम पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक या पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन 3073 रिक्त जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने 16 ऑक्टोबर 2025 अखेर अर्ज मागवत आहे. SSC CPO … Read more