Maharashtra Police Bharti 2025 : मित्रांनो पोलीस भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. महाराष्ट्रातील तमाम तरुण आणि तरुणींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. पोलीस भरतीची जाहिरात आली असून 29 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होईल.पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवर 2024 – 2025 मध्ये रिक्त असलेले पोलिस शिपाई पदे भरण्याकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मार्फत 15000+ जागा भरण्यात येणार आहेत.
12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या संधीचं सोनं करणं हे आता तरुणांच्या हातात आहे. लवकरात लवकर अर्ज करून भरतीसाठी तयारीला लागा आणि या संधीचा फायदा घ्या. भरती बद्दलची सविस्तर माहिती आपणास खाली स्पष्टपणे देण्यात आलेली आहे.
⚠️ सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही.
Maharashtra Police Bharti 2025 Notification
भरती विभाग : महाराष्ट्र पोलीस दल
भरती श्रेणी : राज्य श्रेणी
पदाचे नाव : पोलीस शिपाई
एकूण जागा : 15000+
Maharashtra Police Bharti 2025 Vacancy
| पदाचे नाव | रिक्त जागा |
| पोलीस शिपाई | 12399 पदे |
| पोलीस शिपाई चालक | 234 पदे |
| बँड्समन | 25 पदे |
| सशस्त्र पोलीस शिपाई | 2393 पदे |
| कारागृह शिपाई | 580 पदे |
Maharashtra Police Bharti 2025 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा.चालक पदासाठी LMV Driving License.
Maharashtra Police Bharti 2025 Age Limit
| प्रवर्ग | वयाची अट |
| खुला | 18 ते 38 वर्षे |
| SC/ST | 05 वर्षे सूट |
| OBC | 03 वर्षे सूट |
(वयोमर्यादेसाठी अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.)
अर्ज शुल्क :
- खुला/OBC : ₹.450/-
- SC/ST : ₹.350/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू दिनांक : 29 ऑक्टोबर 2025
- अर्जाची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025
- अर्ज फी भरणा दिनांक : 30 नोव्हेंबर 2025
निवड प्रक्रिया :
- मैदानी चाचणी (Ground)
- लेखी परीक्षा (Written Exam)
- कागदपत्र पडताळणी (Document Verification)
महत्वाची कागदपत्रे :
- कलर फोटो (पासपोर्ट आकाराचा) आणि स्वाक्षरी
- वयाचा पुरावा (10 उत्तीर्ण गुणपत्रक)
- 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अधिकृत जाहिरात pdf वाचा
महत्वाचे दुवे
| भरतीची जाहिरात | Available Soon |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करायचा?
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी http://policerecruitment2025.mahait.org च्या अधिकृत वेबसाइट वरती क्लिक करा.
- New Registration किंवा “नवीन नोंदणी करा” या पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज करण्याची लिंक वरती देण्यात आली आहे.
- तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासवर्ड टाका.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला User ID आणि Password मिळेल (SMS/Email द्वारे) तुमच्या User ID आणि Password ने लॉगिन करा.
- पोस्ट निवडा: “पोलीस शिपाई” किंवा अन्य पद.
- अर्ज व्यवस्थित भरा आणि अर्ज शुक्ल भरून सबमिट करा.
- अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्यावी.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.
टीप : Maharashtra Police Bharti 2025 ही महत्वाची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल.अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या Majhi Bharti.in ला भेट द्या.


