MCGM Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 145 जागांची भरती|Apply Online

MCGM Bharti 2026 : मित्रांनो तुम्हाला जर मुंबई येथे नोकरी करण्याची असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती निघाली असून, त्यामध्ये 145 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज ही सुरू झाली असून,04 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा. भरतीच्या अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात pdf पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MCGM Bharti 2026 Notification

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत

भरती वर्ष : 2026

एकूण जागा : 145

नोकरी प्रकार : सरकारी नोकरी

MCGM Bharti Vacancy 2026

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी (महिला)02
2सहाय्यक वैद्यकीय अधिकारी02
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
4प्रयोगशाळा सहाय्यक04
5ECG तंत्रज्ञ01
6क्ष किरण सहाय्यक04
7नोंदणी सहाय्यक01
8अर्धवेळ नोंदणी सहाय्यक03
9अंशकालिक अपवर्तन विशेषज्ञ01
10व्यवसायोपचार तज्ञ (अंशकालिक)02
11दूरध्वनी चालक01
12प्रयोगशाळा परिचर01
13प्रयोगशाळा सेवक07
14वीजतंत्री III01
15तारतंत्री02
16तारतंत्री II01
17उदवाहनचालक03
18उदवाहनचालक नि तारतंत्री-॥ नि उदंचनचालक01
19तारतंत्रि – ॥ नि उदवाहन चालक नि उदंचन चालक01
20प्रशितन मदतनीस04
21गवंडी ॥01
22सुतार01
23कवचपरिचर13
24कक्षपरिचर02
25आया25
26सफाईगार33
27माळी नि सफाईगार03
28माळी03
29सफाईगार नि हलालखोर01
30हमाल03
31हमाल नि कामगार01
32कामगार02
33ग्रंथालय परिचर02
34रुग्णवाहिनी परिचर05
35शववाहीनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहीका परिचर01
36व्रणोपचारक02
37नाभिक01
38मदतनीस01
39शिंपी01
एकूण145

Eligibility Criteria For MCGM Bharti 2026

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगळी आहे.

  • 10वी पास
  • 12वी पास
  • Graduate / Post Graduate
  • Technical Degree / Diploma

(सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात पहावी.)

वयाची अट :

  • किमान : 18 वर्ष
  • कमाल : 38 वर्ष
  • शासन नियमानुसार वयामध्ये सवलत.

MCGM Bharti 2026 Salary

पगार : नियुक्त उमेदवारास ₹.25,000 ते 1,20,000/- आणि सरकारी भत्ते दिले जातील.

भरतीच्या महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू दिनांक : अर्ज सुरू झाले आहेत.

अर्जाची शेवटची तारीख : 04 फेब्रुवारी 2026 पर्यंत

अर्ज पद्धत : ऑफलाईन (मुलाखत)

मुलाखतीचे ठिकाण : हि.बा.ठा. वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु.न. कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, रोखपाल विभाग. जुहू

मुलाखत : 09 ते 12 फेब्रुवारी 2026

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

📃 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment