MSPC Civil Judge Bharti 2026: मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024

MSPC Civil Judge Bharti 2026 : MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा साठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आपण जर विधी पदवी (वकिलीची पदवी) LLB किंवा LAW केला असेल तर, तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता. निवड झाल्यास आपण ₹.77,000/- इतका मासिक पगार मिळवू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर महत्वाची माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे. पूर्ण माहिती वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSPC Civil Judge Bharti 2026-थोडक्यात माहिती

घटकमाहिती
भरती संस्थाMPSC मार्फत
जाहिरात क्रमांक013/2026
भरती प्रकारसरकारी नोकरी
एकूण जागा286
पदाचे नाववकील/सरकारी वकील, मंत्रालयीन कर्मचारी
पगार₹.77,840 प्रती महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख21 मे 2026

MSPC Civil Judge Bharti 2026 Vacancies-पदांची माहिती

पद क्रमांकपदनामपद संख्या
01वकील / सरकारी वकील / शासकीय वकील286
02मंत्रालयीन कर्मचारी
एकूण286

MSPC Civil Judge Bharti 2026 Education Qualification-शैक्षणिक पात्रता

पद क्र 1 : i) विधी पदवी आवश्यक (LLB) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

पद क्र 2 : i) विधी पदवी आवश्यक (LLB) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट : 30 एप्रिल 2026 रोजी (मागासवर्गीय /दिव्यांग – 05 वर्षांची सुट)

पद क्र. 1 : 21 ते 35 वर्षे

पद क्र. 2 : 21 ते 45 वर्षे

अर्ज शुल्क : मागासवर्गीय/दिव्यांग : ₹.294/- आ.दु.घ/अनाथ/अमागास : ₹.394/-

MSPC Civil Judge Recruitment 2026 Salary Details

पगार : ₹.77,840/- प्रती महिना

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

MSPC Civil Judge Job 2026 Important Dates

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू दिनांक01 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख21 मे 2026
परीक्षा02 ऑगस्ट 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply? अर्ज कसा करायचा

  • सदर भरती ही पूर्णपणे MPSC च्या पोर्टल द्वारे घेतली जाते त्यामुळे आपल्याला जर आपण अगोदरपासून MPSC फॉर्म भरत असाल तर आपल्याला या भरतीसाठी डायरेक्ट अर्ज करायचा आहे.
  • आपल्याजवळ शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यासोबतच अनुभव असेल तर आपण MPSC पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून नवीन फॉर्म देखील भरू शकता.
  • या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एमपीएससी पोर्टल वरती नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि मगच या भरतीचा फॉर्म भरायला घ्यायचे आहे.
  • आपण जर नवीन फॉर्म भरत असाल तर आठवणीने आपल्या जातीचा उल्लेख त्यासाठी लागणारे नॉन क्रिमीलेअर जर तुम्ही पात्र असाल तर आपल्या दहावी, बारावी, पदवी पदवीधर, पदवी ज्या काही असतील तर त्या मार्कशीट सगळ्या डिटेल्स त्यानंतर आपले MS-CIT, टायपिंग, टॅली जे काही झाले असेल तर त्याच्या सर्व डिटेल्स आपल्याला MPSC च्या पोर्टल वरती अपलोड करायचे आहेत.
  • सोबतच जर आपल्याला कोणता अनुभव असेल तर तो अनुभव देखील इथे शेअर करायचा आहे आणि अनुभव या पदासाठी लागणार आहे.
  • फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक व बिनचूक भरावा आणि या फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड चा अवलंब करू शकता इथं कोणत्याही प्रकारचा UPI स्कॅनर चालत नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची प्रिंट घेऊन आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment