Maharashtra Police Bharti 2025|महाराष्ट्र पोलीस भरती 2025; अर्ज झाले सुरू..
Maharashtra Police Bharti 2025 : मित्रांनो पोलीस भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. महाराष्ट्रातील तमाम तरुण आणि तरुणींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. पोलीस भरतीची जाहिरात आली असून 29 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होईल.पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांच्या आस्थापनेवर 2024 – 2025 मध्ये रिक्त असलेले पोलिस शिपाई पदे भरण्याकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more