SAI Recruitment 2026 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 जागांची भरती निघाली आहे. या मध्ये नियुक्त उमेदवारास ₹.1,12,400 इतका पगार देण्यात येईल. या भरतीसाठी आपण अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करू शकता. अर्ज करण्यासाठी 21 एप्रिल 2026 ही अंतिम दिनांक आहे. पात्र उमेदवार या तारखे पूर्वी आपले अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास सविस्तर स्वरूपात खाली दिल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
SAI Recruitment 2026 थोडक्यात माहिती
| भरती विभाग | भारतीय क्रीडा प्राधिकरण |
| भरती प्रकार | उत्तम पगाराची नोकरी |
| एकूण जागा | 323 |
| पदाचे नाव | असिस्टंट कोच |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 21 एप्रिल 2026 |
SAI Recruitment 2026 Vacancy Details
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | असिस्टंट कोच | 323 |
| एकूण | 323 |
SAI Recruitment 2026 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : SAI NS-NIS, पतियाळा किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/विदेशी विद्यापीठातून कोचिंगमधील डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी. किंवा ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक/आशियाई क्रीडा स्पर्धा/विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग आणि कोचिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता.
SAI Bharti 2026 Age Limit
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
SAI Recruitment 2026 Application Fee
अर्ज फी : जनरल/ओबीसी: ₹2500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹2000/-]
SAI Job 2026 Salary Details
पगार : ₹.35,400/- ते ₹.1,12,400/-
नोकरी स्थळ : संपूर्ण भारत
अर्ज पध्दत : ऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2026
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| शुद्धी पत्रक | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
असा करा अर्ज
- उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
- अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
- अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- अर्ज दाखल करण्यासाठी 21 एप्रिल 2026 पर्यंत मुदत असेल.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


