AIIMS Nursing Officer Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 2216 जागांसाठी भरती

AIIMS Nursing Officer Bharti 2026

AIIMS Nursing Officer Bharti 2026: AIIMS मध्ये नर्सिंग ऑफिसर (NORCET) पदांच्या 2216 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे पहा. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) द्वारे नर्सिंग ऑफिसर पदांच्या तब्बल 2,216 जागांसाठी … Read more