BPCL Bharti 2026| भारत पेट्रोलियम मध्ये 250 जागांसाठी भरती; या उमेदवारांना नोकरीची संधी!
BPCL Bharti 2026 : भारत पेट्रोलियम द्वारा नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी), कनिष्ठ कार्यकारी (लेखा), कनिष्ठ कार्यकारी (वेसाइड सुविधा), सचिव बीपीसीएल, सहयोगी कार्यकारी (गुणवत्ता हमी), सहयोगी कार्यकारी (अधिकृत भाषा अंमलबजावणी) पदाच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 17 मे 2026 पर्यंत ऑनलाईन … Read more