सीमा रस्ते संघटना भरती 2025| BRO Bharti 2025; BRO मध्ये 542 पदांची भरती सुरू! ऑनलाईन करा अर्ज
BRO Bharti 2025 : सीमा रस्ते संघटना अंतर्गत 542 पदांची भरती निघाली आहे. यामध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्या. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more