CSIR UGC NET 2026: सहाय्यक प्राध्यापक आणि JRF बनण्याची सुवर्णसंधी! पात्रता, फी, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

CSIR UGC NET 2026

उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) मार्फत CSIR UGC NET 2026 परीक्षेची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांना Junior Research Fellowship (JRF) तसेच सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी पात्रता मिळवण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही M.Sc, B.E., B.Tech, B.Pharma किंवा MBBS … Read more