South Indian Bank Bharti 2025| बँकेत नोकरीची मोठी संधी! ऑनलाईन अर्ज झाले सुरू…
South Indian Bank Bharti 2025 : साऊथ इंडियन बँकेत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या मध्ये ज्युनियर ऑफिसर (ऑपरेशन्स) पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी रिक्त जागांची अजून पुष्टी झाली नसून जागा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. अर्ज करण्याची सुरुवात 15 ऑक्टोबर 2025 पासून … Read more