कृषी मित्र भरती 2026: Krushi Mitra Bharti 2026; तब्बल 11,587 जागा

Krushi Mitra Bharti 2026

Krushi Mitra Bharti 2026 : महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील कृषी विभाग अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या सोबत शेतकरी मित्र/कृषी मित्र यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती प्रक्रिये मार्फत महाराष्ट्रातील तमाम उमेदवारांना नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी असू शकते. राज्यातील कृषी विभाग अधिक … Read more