Mahavitaran Apprentice Bharti 2026: महावितरणमध्ये नोकरीची संधी! नागपूर येथे 60 जागांसाठी भरती

Mahavitaran Apprentice Bharti 2026

Mahavitaran Apprentice Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) नागपूर अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी 60 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र पदवीधर आणि डिप्लोमा धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार प्रशिक्षण दिले … Read more