Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026| मिरा भाईंदर महानगरपालिकेत 113 जागांची मोठी भरती! लवकर करा अर्ज..

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो मिरा भाईंदर (MBMC) महानगरपालिका मध्ये विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती मार्फत एकूण 113 रिक्त पदे भरली जाणार आहेत ज्यामध्ये ‘रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, साथरोगतज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका (महिला), सुईण, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, … Read more