MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5707 जागांसाठी भरती! ऑनलाईन अर्ज करा…

MPSC Group C Bharti 2026

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत गट-क पदांच्या 5707 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती येथे पहा. महाराष्ट्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘गट-क’ (Group C) संवर्गातील तब्बल 5,707 विविध पदांच्या … Read more