NHIDCL Bharti 2026| राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळात 85 जागांसाठी भरती!

NHIDCL Bharti 2026

NHIDCL Bharti 2026 : मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 085 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. उमेदवारांना 08 जून 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठीच्या सर्व सूचना … Read more