PNB Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेमध्ये ऑफिसर पदांची भरती; आकर्षक पगार!
PNB Bharti 2026 : मित्रांनो सध्या पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर पदाची भरती निघाली आहे. या मध्ये बी.ई/बी. टेक झालेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. या भरती मार्फत एकूण 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 05 मे 2026 पर्यंत मुदत असेल. यानंतर … Read more