RRB NTPC Bharti 2025| भारतीय रेल्वे मध्ये नोकरीची नवीन जाहिरात प्रकाशित! असा करा अर्ज

RRB NTPC Bharti 2025

RRB NTPC Bharti 2025 : मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये नोकरीची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचे अनेक स्वप्न असते आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेने non technical Under Graduate पदाकरीता नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. यामध्ये एकूण 3058 इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी उमेदवारांना अर्ज … Read more