UPSC NDA Bharti 2026
राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमी परीक्षा साठी नवीन भरतीची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रकाशित झाली आहे.12th उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी चालून आली आहे. UPSC NDA Bharti 2026 या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 30 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.
तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर, भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी तुमच्याकडे खाली दिलेली पात्रता असणे आवश्यक आहे.त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, पगार आणि नोकरी ठिकाण अशी सविस्तर माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

UPSC NDA Bharti 2026 Notification
भरती विभाग – संरक्षण आणि नौदल अकॅडमी
भरती श्रेणी – केंद्र श्रेणी
एकूण जागा – 394
अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने
भरती प्रकार – सरकारी नोकरी
भरतीचे नाव – संरक्षण आणि नौदल अकॅडमी भरती 2026
UPSC NDA Bharti 2026 Vacancies
भरण्यात येणारी पदे – सदरील भरती मार्फत पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती खाली पहा.
| पद क्र. | पदाचे नाव | दल | पद संख्या |
| 01 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर | 208 |
| नौदल | 42 | ||
| हवाई दल | 120 | ||
| 02 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 24 | |
| एकूण | 394 |
सदर भरती मार्फत एकूण 394 पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
UPSC NDA Bharti 2026 Education Qualification
शैक्षणिक पात्रता:
- लष्कर : 12th उत्तीर्ण
- उर्वरित : 12th उत्तीर्ण (PCM)
UPSC NDA Age Limit
वयाची अट : उमेदवाराचा जन्म हा 01 जुलै 2007 ते 01 जुलै 2010 या दरम्यान झालेला असावा.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
UPSC NDA Bharti 2026 Apply Online
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
- अर्जाची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2025 पर्यंत
Application Fee
अर्ज फी : खुला/ओबीसी : ₹.100/- ( SC/ST/महिला : फी नाही)
लेखी परीक्षा : 12 एप्रिल 2026
महत्वाच्या लिंक्स
| भरतीची जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना:
- मित्रांनो तुम्ही NDA Bharti 2026 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2025 आहे.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.





