Bank Of Baroda Bharti 2026| बडोदा बँकेत विविध पदांच्या 104 जागांसाठी भरती! असा करा अर्ज

Bank Of Baroda Bharti 2026 : मित्रांनो तुम्हालाही बँकेत नोकरी मिळवायची असेल तर, सध्या बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती होणार आहे. यामध्ये विविध पदांच्या एकूण 104 जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात ठेवण्यात आली असून, अर्ज करण्यास 27 मार्च 2026 पासून सुरुवात होईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्हाला देखील या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे असे वाटत असेल तर, तुम्ही पुढील पात्रता पूर्ण आवश्यक आहे. तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 03 ते 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. त्यासाठी वयाची अट 24 ते 25 वर्षे अशी असून मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. चला जाणून घेऊया भरतीची सविस्तर माहिती.

भरतीचा थोडक्यात तपशील

भरती संस्थाबँक ऑफ बडोदा
भरती प्रकारउत्तम पगाराची नोकरी
एकूण पदे104
अर्ज प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने
अर्ज सुरू दिनांक27 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख16 एप्रिल 2026

Bank Of Baroda Bharti 2026

जाहिरात क्रमांक : BOB/HRM/REC/ADVT/2026/08

एकूण रिक्त : 104 जागा

रिक्त पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01AVP II – ग्रुप हेड04
02AVP II – टेरिटरी हेड17
03डेप्युटी मॅनेजर – सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर70
04डेप्युटी मॅनेजर – वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड इन्शुरन्स)13

Bank Of Baroda Bharti 2026 Education Qualification – शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी/10 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवी/06 वर्षे अनुभव.
  • पद क्र.3 : कोणत्याही शाखेतील पदवी/03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.4 : कोणत्याही शाखेतील पदवी/03 वर्षे अनुभव.

Bank Of Baroda Bharti 2026 Age Limit

वयाची अट : अर्जदाराचे वय 01 मार्च 2026 रोजी, 24 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Bank Of Baroda Recruitment 2026

अर्ज फी : जनरल/ओबीसी/EWS : ₹.850/- [SC/ST/PWD/महिला: ₹.175/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू दिनांक27 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख16 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Bank of Baroda Bharti

  • उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
  • अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज दाखल करण्यासाठी 16 एप्रिल 2026 पर्यंत मुदत असेल.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment