Indian Navy Agniveer Bharti 2026 : मित्रांनो भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये MR संगीतकार पदासाठी भरती निघाली आहे. 10th आणि 12th उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ही एक Government Defence Job ची मोठी संधी चालून आली आहे. तुम्हाला जर या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर, 26 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
The Indian Navy Agniveer Recruitment 2026 offers a great opportunity for candidates searching for government jobs in India, defence jobs after 10th/12th, Indian Navy jobs, and high salary career options. Eligible candidates can apply online under the Agnipath scheme.
Indian Navy Agniveer Bharti 2026 Notification
| भरती विभाग | भारतीय नौदल (Indian Navy) |
| भरती श्रेणी | केंद्र श्रेणी |
| एकूण जागा | नमूद नाही |
| पदाचे नाव | अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR संगीतकार)-02/2026 (July 2026) बॅच |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 26 एप्रिल 2026 |
| अर्ज फी | जाहिरात पहावी |
Indian Navy Agniveer Bharti 2026 Vacancy Details
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR संगीतकार)-02/2026 (July 2026) बॅच | – |
| एकूण | – |
Eligibility Criteria For Indian Navy Agniveer Bharti 2026
शैक्षणिक पात्रता : (i) उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा. (ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
शारीरिक पात्रता : उंची : किमान 157 सेमी
वयाची अट : जन्म 01 जुलै 2004 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान झालेला असावा.
Indian Navy Agniveer Salary Details
पगार : पहिल्या वर्षी ₹.30,000 प्रति महिना तसेच विविध भत्ते (Allowance) मिळतील.
Indian Navy Agniveer Bharti 2026 Apply Online
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2026
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For Indian Navy Agniveer Bharti 2026
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
- सर्वप्रथम Indian Navy च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर Registration करा.
- आता Login करून अर्ज भरा.
- आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.
![Indian Navy Agniveer Bharti 2026| भारतीय नौदलात अग्निवीर [MR संगीतकार] पदाची भरती; लगेच करा अर्ज.. Indian Navy Agniveer Bharti 2026](https://majhibharti.in/wp-content/uploads/2026/04/1776085194411.png)

