SSC Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3003 जागांची भरती!

SSC Bharti 2026 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्टेनोग्राफर, लॅबोरेटरी असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, ड्रिलिंग असिस्टंट, रिसर्च असिस्टंट अशा पदांसाठी नोकरीची संधी आहे. 10th आणि 12th उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. पदवीधर उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे जो 05 मे 2026 पर्यंत करायचा आहे. अर्ज करण्याअगोदर अर्जदाराने जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Bharti 2026 In Marathi

भरती विभागस्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
भरती श्रेणीकेंद्र श्रेणी
एकूण पदे3003
पदाचे नावस्टेनोग्राफर,लॅबोरेटरी अटेंडंट,सायंटीफिक असिस्टंट,ड्रिलिंग असिस्टंट
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख05 मे 2026
पगारजाहिरात पहावी

SSC Bharti 2026 Vacancy Details पदांची माहिती

जाहिरात क्र : Phase-XIV/2026/Selection Posts

एकूण पदसंख्या : 3003 पदे

पद क्र.पदाचे नाव
01स्टेनोग्राफर
02लॅबोरेटरी अटेंडंट
03ज्युनियर इंजिनियर
04सायंटीफिक असिस्टंट
05ड्रिलिंग असिस्टंट
06स्टोअर क्लार्क
07अकाऊंटट
08स्टोर अटेंडंट
09रिसर्च असिस्टंट
10सिनियर सायंटीफिक असिस्टंट

SSC Bharti 2026 Education Qualification-शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता ➡️10 वी पास /12 वी पास /पदवीधर आणि त्यावरील किवा समतुल्य कोर्स केलेला असावा.

SSC Bharti 2026 Age Limit

वयाची अट ➡️01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25/27/28/30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

SSC Recruitment 2026 Application Form Fee

अर्ज फी ➡️General/OBC : ₹.100/- SC/ST/PWD/EXSM/महिला : फी नाही

मिळणारा पगार : जाहिरात पहावी.

नोकरी स्थळ : संपूर्ण भारत

SSC Bharti 2026 Important Dates महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू दिनांक04 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख05 मे 2026
अर्ज प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

SSC Job 2026 Important Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For SSC Bharti 2026

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • सर्वप्रथम SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर Registration करा.
  • आता Login करून अर्ज भरा.
  • आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment