RCFL Recruitment 2026 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये नवीन नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.या अंतर्गत 188 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्रता धारक उमेदवारांकडून या साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.ऑपरेटर (केमिकल) ट्रेनी या पदासाठी ही भरती होत आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून, अर्ज करण्याची विंडो 27 एप्रिल 2026 पर्यंत ओपन राहील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
RCFL Recruitment 2026 Notification
जाहिरात क्रमांक : 17022026
एकूण : 188 जागा
रिक्त पदाचे नाव आणि तपशील RCFL Recruitment 2026 Vacancy Details
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ऑपरेटर (केमिकल) ट्रेनी | 188 |
| एकूण | 188 |
Eligibility Criteria For RCFL Bharti 2026
| शैक्षणिक पात्रता ➡️55% गुणांसह B.Sc. (Chemistry) + NCVT (AO-CP) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण [SC/ST: 50% गुण] |
RCFL Jobs 2026 Age Limit
| वयाची अट ➡️अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
RCFL Recruitment 2026 Application Fee
| अर्ज फी ➡️ जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] |
RCFL Recruitment 2026 Salary Details
| पगार ➡️₹.22,000/- ते 60,000/- |
RCFL Recruitment 2026 Apply Online
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख : 27 एप्रिल 2026
नोकरी ठिकाण : मुंबई
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
RCFL Recruitment 2026 Important Links
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
- सर्वप्रथम RCFL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर Registration करा.आता Login करून अर्ज भरा.
- आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


