Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026| मिरा भाईंदर महानगरपालिकेत 113 जागांची मोठी भरती! लवकर करा अर्ज..

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो मिरा भाईंदर (MBMC) महानगरपालिका मध्ये विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती मार्फत एकूण 113 रिक्त पदे भरली जाणार आहेत ज्यामध्ये ‘रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, साथरोगतज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका (महिला), सुईण, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कर्मचारी, परिचारक (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)’ अशी विविध पदे भरली जाणार आहेत.यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तदनंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.

मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2026

घटकतपशील
भरती विभागमिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC)
भरती प्रकारउत्तम पगाराची नोकरी
एकूण पदे113
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज फीलागू नाही
नोकरी ठिकाणमीरा भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mbmc.gov.in/

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026

रिक्त पदांचा सविस्तर तपशील (Post Wise Details)

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
01रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, साथरोगतज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका (महिला), सुईण, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कर्मचारी, परिचारक (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)113
एकूण पदे113 जागा

Eligibility Criteria For MBMC Bharti 2026

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे MBBS / MD / MS /BAMS / B.Sc./ B.Sc.(Nursing)/12वी उत्तीर्ण/D.Pharm/ANM ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 04 मे 2026 रोजी,

1.रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी & अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी: 69 वर्षांपर्यंत

2.उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

निवड प्रक्रिया आणि वेतनश्रेणी (Selection Process & Salary)

  1. Radiologist: Rs. 75,000/- Per Month.
  2. Paediatrician: Rs. 75,000/- Per Month.
  3. Microbiologist (MD): Rs. 75,000/- Per Month.
  4. Full-time Medical Officer: Rs. 60,000/- for MBBS Candidate & Rs. 40,000/- for BAMS  Candidate per Month.
  5. Epidemiologist: Rs. 35,000/- Per Month.
  6. Public Health Manager: Rs. 32,000/- Per Month.
  7. Nurse (Female): Rs. 18,000/- Per Month.
  8. Midwife: Rs. 18,000/- Per Month.
  9. Pharmacist: Rs. 17,000/- Per Month.
  10. Laboratory Technician: Rs. 17,000/- Per Month.
  11. Part-time Medical Officer (Gynecologist, Pediatrician, Physician, Psychiatrist, Orthopaedics, Dermatologist): Rs. 30,000/- Per Month.
  12. Senior Tuberculosis Laboratory Supervisor: Rs. 20,000/- Per Month.
  13. Tuberculosis Health Worker: Rs. 15,500/- Per Month.
  14. Nurse (Male): Rs. 20,000/- Per Month.
  15. MPW (male): Rs. 18,000/- Per Month.

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026 Apply

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज फी : नाही
  • अर्ज करण्याचा पत्ता : अर्ज स्वीकारण्याचा पत्ताः सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे-401101 इथे अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मे 2026
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 मे 2026 

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026 Notification PDF

जाहिरात (pdf )इथे क्लिक करा
Google अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply? अर्ज कसा करावा

  1. सर्वात आधी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला mbmc.gov.in भेट द्या.
  2. ‘Recruitment’ विभागात जाऊन MBMC Bharti 2026 Advertisement डाऊनलोड करा.
  3. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, फोटो) जोडा.
  5. विहित मुदतीत तुमचा अर्ज सबमिट करा.
  6. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment