Ordnance Factory Chanda Bharti 2026 : मित्रांनो ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 400 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता खाली देण्यात आला आहे. नियुक्त उमेदवारास ₹.19,900 इतके मासिक वेतन दिले जाईल. आपण जर पुढे देण्यात आलेले पात्रता निकष पूर्ण करत असाल तर, अर्ज करू शकता. भरती विषयी बाकीची माहिती आपणास खाली मिळून जाईल. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Ordnance Factory Chanda Bharti 2026 Notification
| भरती विभाग | ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा |
| भरती प्रकार | उत्तम पगाराची नोकरी |
| एकूण जागा | 400 |
| पदाचे नाव | डेंजर बिल्डींग वर्कर्स |
| अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 मे 2026 |
| अर्ज फी | लागू नाही |
| वेतनमान | ₹.19,900+DA |
Ordnance Factory Chanda Bharti 2026 Details
जाहिरात क्रमांक : 2544/Per(IV)/OFCH/Tenure DBW/01/2026
एकूण जागा : 400
रिक्त पदाची सविस्तर माहिती
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | डेंजर बिल्डींग वर्कर्स | 400 |
| एकूण | 400 |
Ordnance Factory Chanda Bharti 2026 Education Qualification शैक्षणिक पात्रता
- NCVT (राष्ट्रीय अप्रेंटिसशिप) अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना NCTVT कडून NAC (National Apprenticeship Certificate – असे प्रमाणपत्र दिले जाते.
- ट्रेड: AOCP (Attendant Operator Chemical Plant)
- फीडर ट्रेड्स: IMCP, MMCP, LACP, PPO, Fitter (General), Machinist, Turner, Sheet Metal Worker, Electrician, Electronic Mechanic, Boiler Attendant, Mechanic Industrial Electronics, Refrigeration & Air Conditioning Mechanic
वयाची अट/Age Limit
- अर्जदाराचे वय हे 08 मे 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Chanda Dist. Chandrapur (MS) Pin Code – 442-501. इथे अर्ज करावा.
महत्वाच्या तारखा/Important Dates
- अर्ज सुरू दिनांक : 18 एप्रिल 2026
- अर्जाची शेवटची तारीख : 08 मे 2026
- परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
- प्रवेशपत्र : परीक्षेच्या 08 दिवस अगोदर
महत्वाच्या लिंक्स/Important Links
| जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज कसा करावा?
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्वप्रथम देण्यात आलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- फॉर्ममध्ये विचारलेली माहिती योग्य खरी व बरोबर टाकावी जेणेकरून आपल्या अर्ज कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- जाहिरातीमध्ये पत्ता व्यवस्थित दिलेला आहे तो पत्ता आपल्या लिफाफ्यावरती लिहून मगच पुढे पाठवायचा आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.
- शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज दाखल करावा त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.
उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तदनंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


