Ordnance Factory Chanda Bharti 2026| ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे 400 जागांची नवीन भरती!
Ordnance Factory Chanda Bharti 2026 : मित्रांनो ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 400 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता खाली देण्यात आला आहे. नियुक्त उमेदवारास ₹.19,900 इतके मासिक वेतन दिले जाईल. आपण जर पुढे देण्यात आलेले पात्रता निकष … Read more