NTPC Bharti 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये Assistant Executive (Operation पदाच्या 250 जागा (Fixed Term Basis) भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 07 मे 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
NTPC ची सध्याची installed capacity 89 GW आहे आणि 2032 पर्यंत 149 GW पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. एवढ्या मोठ्या expansion मध्ये तुमची भूमिका असू शकते.
तुम्ही जर Power Plant Operation / Maintenance मध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव असलेले B.E./B.Tech Mechanical किंवा Electrical Engineer असाल, तर ही माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.
NTPC Bharti 2026 एका नजरेत संपूर्ण माहिती
| भरती संस्था | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) |
| जाहिरात क्रमांक | Advt. No. 05/26 |
| एकूण जागा | 250 |
| पदाचे नाव | Assistant Executive (Operation) |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| नोकरी ठिकाण | NTPC च्या कोणत्याही Plant / JV / Subsidiary मध्ये (Transferable) |
| पगार | जाहिरात पहावी. |
NTPC Bharti 2026 Vacancies Details पदानुसार जागांचे वितरण
| पदाचे नाव | UR | EWS | OBC | SC | ST |
| Assistant Executive (Operation) | 109 | 25 | 39 | 42 | 35 |
➡️एकूण जागा : या भरती मार्फत 250 जागा भरण्यात येणार आहेत.
NTPC Bharti 2026 Eligibility Criteria पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता:
✔️B.E. / B.Tech Degree in Mechanical किंवा Electrical Engineering
✔️किमान 40% marks – मान्यताप्राप्त University / Institution मधून
✔️SC/ST/PwBD candidates फक्त Pass marks असतील तरी eligible आहेत.
अनुभव:
✔️किमान 1 वर्षाचा post-qualification working experience
✔️40 MW किंवा त्यापेक्षा जास्त capacity च्या Power Plant मध्ये Operation / Maintenance
वयाची अट :
✔️Upper Age Limit – 35 वर्षे (अर्जाच्या अंतिम तारखेनुसार)
✔️SC/ST – 5 वर्षे सूटOBC-NCL – 3 वर्षे सूट
✔️PwBD – 10 वर्षे सूटEx-Serviceman – Government guidelines नुसार सूट
मिळणारा पगार:
✔️Fixed Monthly Consolidated Amount: ₹55,000/-
✔️HRA (House Rent Allowance) किंवा Company Accommodation
✔️Night Shift Allowance (Night Shift मध्ये posted असल्यास)
✔️Medical Facility – स्वतःसाठी, Spouse, दोन मुलांसाठी आणि Dependent Parents साठी
हे एक Fixed Term engagement आहे. Performance आणि requirement नुसार 3 वर्षांनंतर आणखी 2 वर्षे extend होऊ शकते.
निवड प्रक्रिया :
✔️Application Shortlisting / Screening – Qualification percentage, experience years नुसार
✔️Written / Computer-Based Test
✔️Personal Interview
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- Careers section ला भेट द्या.
- Valid Email ID असणे mandatory आहे.
- Application Fee भरा (खाली details आहेत)
- सर्व documents upload करा – Incomplete applications reject होतात.
- Application Slip download करा आणि unique application number सुरक्षित ठेवा.
- कोणतेही document post ने पाठवू नका.
अर्ज फी: General/EWS/OBC : ₹.500/- (Non-refundable) SC/ST/PwBD/XSM/Female : शुल्क नाही (Nil)
➡️Online (Net Banking / Debit Card / Credit Card) किंवा SBI Branch मध्ये offline – A/C No. 30987919993, CAG Branch, New Delhi (Code: 09996). एकदा भरलेले fees कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाहीत.
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
तयारीच्या काही टिप्स
✔️Power Plant Operation चे fundamentals – Boiler, Turbine, Generator systems
✔️Electrical / Mechanical Engineering core subjects revise करा.
✔️Safety procedures, SOPs, आणि isolation / normalisation processes शिका.
✔️40 MW+ capacity plants मधील practical knowledge update ठेवा.
उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तदनंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.


