SSC Stenographer Bharti 2026| कर्मचारी चयन आयोगामार्फत स्टेनोग्राफर पदाच्या 731 जागांसाठी भरती! असा करा अर्ज…

SSC Stenographer Bharti 2026 : मित्रांनो सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर, Staff Selection Comission (SSC) एक तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आले आहे. या भरती अंतर्गत Grade C आणि Grade D या दोन पदांसाठी 731 जागा भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुमच्याकडे जर shorthand म्हणजेच Stenography च स्किल असेल आणि 12वी उत्तीर्ण असाल, तर तुम्ही देखील 24 एप्रिल 2026 ते 15 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यामुळे जराही वेळ न घालवता आजच अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या. भरती बद्दलची अधिकची माहिती खाली देण्यात आली आहे.

संक्षिप्त माहिती -SSC Stenographer Bharti 2026

भरती विभागस्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC)
भरतीचे नावStenographer Grade ‘C’ & ‘D’ Examination 2026
एकूण जागा0731
पदाचे नावStenographer Grade C (Group B) आणि Stenographer Grade D (Group C)
अर्ज पद्धतीऑनलाईन पद्धतीने
अर्ज सुरू दिनांक24 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख15 मे 2026
कामाचे ठिकाणभारतातील विविध Ministries / Departments (All India Service Liability)
पगारखाली देण्यात आला आहे.

SSC Stenographer Bharti 2026 Notification

जाहिरात क्रमांक : E/13/2026-C-2

परीक्षेचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड C & D परीक्षा 2026

पदांचा तपशील-SSC Stenographer Bharti 2026

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
02स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
एकूण731 पदे

➡️Stenographer Grade C – Group B, Non-GazettedStenographer Grade D – Group CSC, ST, OBC, EWS, ESM आणि PwBD उमेदवारांसाठी आरक्षण लागूBRO (Border Roads Organization) मध्ये Grade D साठी फक्त पुरुष उमेदवार पात्र.

पात्रता निकष-SSC Stenographer Bharti 2026 Qualification

🔷 शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने 1 ऑगस्ट 2026 पूर्वी किंवा त्या दिवशी मान्यताप्राप्त Board किंवा University कडून 12वी किंवा तत्समान परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Open and Distance Learning (ODL) माध्यमातून मिळवलेली पदवी UGC कडून मान्यताप्राप्त असल्यास ग्राह्य धरली जाईल.

SSC Stenographer Bharti 2026 Age Limit

वयाची अट :

🔷Stenographer Grade C : किमान 18 ते कमाल 30 वर्षे

🔷Stenographer Grade D : किमान 18 ते कमाल 27 वर्ष

🔷SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट

🔷OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट

🔷PwBD (Unreserved/EWS) उमेदवारांना 10 वर्षे सूट

🔷Ex-Servicemen साठी नियमांनुसार सूट लागू

पगार-SSC Stenographer Salary

🔷Stenographer Grade C : Pay Level 6 – सुरुवातीचे वेतन ₹35,400 प्रति महिना

🔷Stenographer Grade D : Pay Level 4 – सुरुवातीचे वेतन ₹25,500 प्रति महिनायाव्यतिरिक्त HRA, DA, Medical Benefits, Leave Encashment, Pension आणि इतर Government Perks मिळतातAll India Service Liability असल्याने transfer भारतातील कोठेही होऊ शकतो.

अर्ज फी

  • General / OBC / EWS उमेदवार: ₹.100/-SC, ST, PwBD, Ex-Servicemen आणि महिला उमेदवार: शुल्क माफ (₹0)
  • Fee payment: BHIM UPI, Net Banking, Visa/Mastercard/RuPay Debit Card द्वारे
  • Fee भरण्याची अंतिम तारीख: 16 मे 2026 (रात्री 11:00)
  • Application Correction साठी: पहिल्यांदा ₹.200/-, दुसऱ्यांदा ₹.500/- (20-21 मे 2026)

निवड प्रक्रिया -SSC Stenographer Bharti 2026 Selection Process

Computer Based Examination (CBE)

भागविषयप्रश्न संख्यागुणवेळ
IGeneral Intelligence & Reasoning5050
IIGeneral Awareness50502 Hours
IIIEnglish Language & Comprehension100100
एकूण2002002 Hours

🔷प्रश्न Objective Type Multiple Choice स्वरूपाचे असतील.

🔷प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांत असेल.

🔷प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतील (Negative Marking)

🔷Minimum qualifying marks: General/EWS – 30%, OBC – 25%, इतर – 20%

Skill Test (Stenography)

🔷Grade C साठी : 100 words per minute (English 40 मिनिटे / Hindi 55 मिनिटे transcription)

🔷Grade D साठी : 80 words per minute (English 50 मिनिटे / Hindi 65 मिनिटे transcription)

🔷Skill Test qualifying nature चा आहे – final merit CBE marks वर आधारित असतो.

Important Links/ महत्वाच्या लिंक्स

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू दिनांक : 24 एप्रिल 2026
  • अर्जाची शेवटची तारीख : 15 मे 2026
  • फी भरण्याची शेवटची तारीख : 16 मे 2026

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा mSSC mobile app download करा‘Login or Register’ वर click करून One Time Registration (OTR) पूर्ण करा.
  • नवीन OTR नवीन website वर करणे आवश्यक आहेOTR मध्ये 10वी Certificate नुसार नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव भरा.
  • Application Form मध्ये शैक्षणिक पात्रता, Exam Centre preference (3 पर्यंत) आणि Post preference भरा.
  • Live Photo Capture करा (cap, spectacles शिवाय, plain background)
  • Signature JPEG format मध्ये upload करा (10-20 KB)
  • Preview तपासा आणि Submit करा.
  • Fee payment करा आणि Application printout जतन करा.

उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तदनंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.

Leave a Comment