Adivasi Vikas Vibhag Bharti 2026| आदिवासी विकास विभागामध्ये गट ‘ड’ पदांची नवीन भरती! 416 जागा

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 : मित्रांनो सरकारी नोकरी शोधताय? तर मग आदिवासी विकास विभागामध्ये गट ‘ड’ पदांसाठी नवीन भरती निघाली आहे. यासाठी 416 जागा जाहीर केल्या आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 18 मे 2026 पर्यंत आपणास अर्ज करावा लागेल. या भरती मार्फत नियुक्त उमेदवारास ₹.15,000 ते 47,600 इतका पगार देण्यात येईल. भरती बद्दलची अधिकची माहिती, जागांचा तपशील, वयाची अट, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर अर्जदाराने जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 Notification-संक्षिप्त माहिती

घटकतपशील
भरती विभागआदिवासी विकास विभाग
भरती प्रकारउत्तम पगाराची नोकरी
एकूण पदे416
पदाचे नावचौकीदार (ग्रुप-ड)
पगार₹.15,000 ते 47,600
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख18 मे 2026
कामाचे ठिकाणनाशिक

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 – पदानुसार माहिती आणि पात्रता

पदाचे नावपद संख्यापात्रता
चौकीदार (ग्रुप-ड)416अर्जदार 10th उत्तीर्ण असावा.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 Age Limit-वयाची अट

प्रवर्गवयाची अट
खुला18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय18 ते 43 वर्षे

अर्ज फी : 1) अमागास रुपये 1000/-, 2) मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग रुपये 900/- (10 टक्के सुट), 3) माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही, 4) परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 Apply Last Date

  • ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक : 27 एप्रिल 2026
  • अर्जाची शेवटची तारीख : 18 मे 2026

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 Important Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  • अधिकृत वेबसाइट/apply link उघडा.
  • Registration करून basic माहिती भरा.
  • शैक्षणिक माहिती आणि documents upload करा.
  • Application submit करून confirmation सुरक्षित ठेवा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तदनंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.

Leave a Comment