Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 : मित्रांनो सरकारी नोकरी शोधताय? तर मग आदिवासी विकास विभागामध्ये गट ‘ड’ पदांसाठी नवीन भरती निघाली आहे. यासाठी 416 जागा जाहीर केल्या आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 18 मे 2026 पर्यंत आपणास अर्ज करावा लागेल. या भरती मार्फत नियुक्त उमेदवारास ₹.15,000 ते 47,600 इतका पगार देण्यात येईल. भरती बद्दलची अधिकची माहिती, जागांचा तपशील, वयाची अट, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर अर्जदाराने जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 Notification-संक्षिप्त माहिती
| घटक | तपशील |
| भरती विभाग | आदिवासी विकास विभाग |
| भरती प्रकार | उत्तम पगाराची नोकरी |
| एकूण पदे | 416 |
| पदाचे नाव | चौकीदार (ग्रुप-ड) |
| पगार | ₹.15,000 ते 47,600 |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 18 मे 2026 |
| कामाचे ठिकाण | नाशिक |
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 – पदानुसार माहिती आणि पात्रता
| पदाचे नाव | पद संख्या | पात्रता |
| चौकीदार (ग्रुप-ड) | 416 | अर्जदार 10th उत्तीर्ण असावा. |
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 Age Limit-वयाची अट
| प्रवर्ग | वयाची अट |
| खुला | 18 ते 38 वर्षे |
| मागासवर्गीय | 18 ते 43 वर्षे |
अर्ज फी : 1) अमागास रुपये 1000/-, 2) मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग रुपये 900/- (10 टक्के सुट), 3) माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही, 4) परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 Apply Last Date
- ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक : 27 एप्रिल 2026
- अर्जाची शेवटची तारीख : 18 मे 2026
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 Important Links
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना :
- अधिकृत वेबसाइट/apply link उघडा.
- Registration करून basic माहिती भरा.
- शैक्षणिक माहिती आणि documents upload करा.
- Application submit करून confirmation सुरक्षित ठेवा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.
उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तदनंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.


