RBI Grade B Officer Bharti 2026: RBI मध्ये ऑफिसर बनण्याची मोठी संधी! 60 जागांसाठी भरती जाहीर; 1.50 लाख इतका पगार…

RBI Grade B Officer Bharti 2026 : मित्रांनो भारतीय रिझर्व बँकेमध्ये ग्रेड B ऑफिसर पदासाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना 20 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सदर भरती प्रक्रिया मार्फत एकूण 60 रिक्त पदे भरण्यात येणार असून,त्यामध्ये ग्रेड B अधिकारी (सामान्य) साठी 40 पदे, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च (Department of Economic and Policy Research – DEPR) साठी 10 पदे आणि डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट (Department of Statistics and Information Management – DSIM) साठी 10 पदांचा समावेश असेल. भरती बद्दलची अधिकची माहिती आपणास खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे.

RBI Grade B Officer Bharti 2026 संक्षिप्त माहिती

तपशीलमाहिती
संस्थाभारतीय रिझर्व बँक
पदाचे नावग्रेड B ऑफिसर
एकूण जागा060
वयाची अट21 ते 30
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगार₹.1,16000 प्रति महिना (अंदाजे)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची दिनांक20 मे 2026

RBI Grade B Officer Bharti 2026 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल40
02ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR10
03ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM10

➡️ या भरती मार्फत एकूण 060 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Eligibility Criteria For RBI Grade B Officer Bharti 2026

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
  • पद क्र.2: अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
  • पद क्र.3: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics &Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA

वयाची अट : अर्जदाराचे वय हे 01 एप्रिल 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज फी : General/OBC/EWS: ₹1003/- [SC/ST/PWD: ₹118/-]

RBI Grade B Officer Bharti 2026 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू दिनांक29 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख20 मे 2026
परीक्षा दिनांक13,14 जून & 25 & 26 जुलै 2026

RBI Grade B Officer Bharti 2026 Important Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For RBI Grade B Officer Bharti 2026

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • सर्वप्रथम RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर Registration करा.
  • आता Login करून अर्ज भरा.
  • आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment