RBI Grade B Officer Bharti 2026: RBI मध्ये ऑफिसर बनण्याची मोठी संधी! 60 जागांसाठी भरती जाहीर; 1.50 लाख इतका पगार…

RBI Grade B Officer Bharti 2026

RBI Grade B Officer Bharti 2026 : मित्रांनो भारतीय रिझर्व बँकेमध्ये ग्रेड B ऑफिसर पदासाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना 20 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरती … Read more