Indian Army TGC Bharti 2026 : भारतीय लष्कराने डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये जानेवारी २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या १४४ व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-144) साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारतीय लष्करामध्ये कायमस्वरूपी कमिशनसाठी पात्र अविवाहित पुरुष अभियांत्रिकी पदवीधरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय लष्कराची TGC 144 भरती २०२६ ची अधिसूचना १३ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झाली असून, १३ मे २०२६ ते ११ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. अर्ज सादर करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास सविस्तर स्वरूपात खाली देण्यात आले आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी. अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा WhatsApp Group लगेच जॉईन करा.
Indian Army TGC Bharti 2026- थोडक्यात माहिती
| भरती संस्था | Indian Army |
| कोर्सचे नाव | Technical Graduate Course (TGC-144) |
| ट्रेनिंग अकादमी | डेहराडून |
| अर्ज मोड | ऑनलाईन मोड |
| एकूण जागा | 030 |
| अर्जाची शेवटची तारीख | 11 जून 2026 |
| वयाची अट | 20 ते 27 वर्षे |
| अर्ज फी | नाही |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| कार्यक्रम | तारखा |
| Online Application Start Date | 13 मे 2026 |
| Last Date to Apply Online | 13 जून 2026 |
| Likely SSB Duration | जून ते सप्टेंबर 2026 |
| Course Commencement | जानेवारी 2027 |
Indian Army TGC Bharti 2026 Vacancies पदांचा तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | TGC | 30 |
Eligibility Criteria For Indian Army TGC 144 Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 20 ते 27 वर्षे असावे.
| जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Indian Army TGC Bharti 2026 निवड प्रक्रिया
- Shortlisting of Applications
- SSB Interview
- Medical Examination
- Merit List
- Joining Letter
Candidates shortlisted for SSB will be called at selection centres located at Prayagraj, Bhopal, Bengaluru, and Jalandhar. The SSB interview duration will be five days.
How to Apply for Indian Army TGC Bharti 2026
- भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “ऑफिसर एंट्री अप्लाय/लॉगिन” वर क्लिक करा.
- आधीच नोंदणी केली नसल्यास, नोंदणी पूर्ण करा.
- लॉगिन करा आणि “अप्लाय ऑनलाइन” वर क्लिक करा.
- टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) निवडा.
- सर्व आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा.
- अर्ज ऑनलाइन सबमिट करा.
- सबमिट केलेल्या अर्जाच्या प्रिंट आउट प्रती घ्या.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


