Indian Army TGC Bharti 2026: भारतीय सैन्य 144th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2027

Indian Army TGC Bharti 2026 : भारतीय लष्कराने डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये जानेवारी २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या १४४ व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-144) साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारतीय लष्करामध्ये कायमस्वरूपी कमिशनसाठी पात्र अविवाहित पुरुष अभियांत्रिकी पदवीधरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय लष्कराची TGC 144 भरती २०२६ ची अधिसूचना १३ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झाली असून, १३ मे २०२६ ते ११ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. अर्ज सादर करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास सविस्तर स्वरूपात खाली देण्यात आले आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी. अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा WhatsApp Group लगेच जॉईन करा.

Indian Army TGC Bharti 2026- थोडक्यात माहिती

भरती संस्थाIndian Army
कोर्सचे नावTechnical Graduate Course (TGC-144)
ट्रेनिंग अकादमीडेहराडून
अर्ज मोडऑनलाईन मोड
एकूण जागा030
अर्जाची शेवटची तारीख11 जून 2026
वयाची अट20 ते 27 वर्षे
अर्ज फीनाही
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

महत्वाच्या तारखा (Important Dates)

कार्यक्रमतारखा
Online Application Start Date13 मे 2026
Last Date to Apply Online13 जून 2026
Likely SSB Durationजून ते सप्टेंबर 2026
Course Commencementजानेवारी 2027

Indian Army TGC Bharti 2026 Vacancies पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01TGC30

Eligibility Criteria For Indian Army TGC 144 Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 20 ते 27 वर्षे असावे.

जाहिरात pdfयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Indian Army TGC Bharti 2026 निवड प्रक्रिया

  • Shortlisting of Applications
  • SSB Interview
  • Medical Examination
  • Merit List
  • Joining Letter

Candidates shortlisted for SSB will be called at selection centres located at Prayagraj, Bhopal, Bengaluru, and Jalandhar. The SSB interview duration will be five days.

How to Apply for Indian Army TGC Bharti 2026

  • भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “ऑफिसर एंट्री अप्लाय/लॉगिन” वर क्लिक करा.
  • आधीच नोंदणी केली नसल्यास, नोंदणी पूर्ण करा.
  • लॉगिन करा आणि “अप्लाय ऑनलाइन” वर क्लिक करा.
  • टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) निवडा.
  • सर्व आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा.
  • अर्ज ऑनलाइन सबमिट करा.
  • सबमिट केलेल्या अर्जाच्या प्रिंट आउट प्रती घ्या.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment