SBI SCO Bharti 2026 : मित्रांनो तुमचे ही स्वप्न असेल की सरकारी बँकेत करण्याचे तर, इकडे लक्ष द्या भारतीय स्टेट बँकेने तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय स्टेट बँकेने 100 जागांसाठी “ट्रेड फायनान्स ऑफिसर” पद भरतीची घोषणा केली आहे. आपल्याकडे सबंधित कामाचा 02 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.₹.64,820 ते 93,960 इतक्या पगाराच्या नोकरीची संधी अजिबात सोडू नका. लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्या. अर्ज करण्यासाठीच्या सर्व सूचना व अटी आपणास सविस्तर स्वरूपात खाली देण्यात आले आहे.
SBI SCO Bharti 2026- थोडक्यात माहिती
| भरती संस्था | भारतीय स्टेट बँक (SBI) |
| भरती प्रकार | सरकारी नोकरी |
| एकूण जागा | 100 पदे |
| पदाचे नाव | ट्रेड फायनान्स ऑफिसर |
| पगार | ₹.64,820 – 93,960 |
| अर्ज मोड | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 जून 2026 |
SBI SCO Bharti 2026 Vacancy Details पदांचा तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ट्रेड फायनान्स ऑफिसर | 100 |
Eligibility Criteria For SBI SCO Recruitment 2026
◾शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) फॉरेक्स ऑपरेशन्स प्रमाणपत्र iii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक असणे आवश्यक आहे.
◾वयाची अट : 30 एप्रिल 2026 रोजी 23 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षाची सूट ]
SBI SCO Bharti 2026 Apply Online
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने
◾अर्ज शुल्क : General/EWS/OBC : ₹.750, SC/ST/PWD : फी नाही
◾अर्ज सुरू दिनांक : 13 मे 2026
◾अर्जाची शेवटची तारीख : 02 जून 2026
मिळणारा पगार : ₹.64,820 – 93,960
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For SBI SCO Bharti 2026
- उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
- अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
- अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- अर्ज दाखल करण्यासाठी 02 जून 2026 पर्यंत मुदत असेल.
- त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


