उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) मार्फत CSIR UGC NET 2026 परीक्षेची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांना Junior Research Fellowship (JRF) तसेच सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी पात्रता मिळवण्याची संधी मिळणार आहे.
जर तुम्ही M.Sc, B.E., B.Tech, B.Pharma किंवा MBBS सारखा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर ही परीक्षा तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. या लेखामध्ये पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षा तारीख आणि अर्ज प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.
CSIR UGC NET 2026 परीक्षेचा आढावा
परीक्षेचे नाव: CSIR UGC NET 2026
आयोजित संस्था: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)
पात्रता: JRF आणि सहाय्यक प्राध्यापक
अर्ज पद्धत: ऑनलाइन
परीक्षा प्रकार: राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)
CSIR UGC NET 2026 Education Qualification
शैक्षणिक पात्रता: 55 % गुणांसह M.SC/BE/B.Tech/B.Pharma किवा MBBS किवा समतुल्य कोर्स आवश्यक पण जर आपली जात SC/ST/OBC/PWD – असेल तर 50 & गुण आवश्यक
आवश्यक गुण: सामान्य प्रवर्ग (General/EWS): 55% गुण SC/ST/OBC/PWD प्रवर्ग: 50% गुण
वयोमर्यादा Age Limit
Junior Research Fellowship (JRF)
- 01 जुलै 2026 रोजी कमाल वय 30 वर्षे
वयामध्ये सवलत
- SC/ST/PWD/महिला/Third Gender : 05 वर्षे
- OBC : 03 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक : कोणतीही वयोमर्यादा नाही
CSIR UGC NET 2026 Application Fee
- General : ₹.1150,OBC/EWS : ₹.600, SC/ST/PWD/3RD Gender : ₹. 325
| जाहिरात PDF | CLICK HERE |
| ऑनलाईन अर्ज | CLICK HERE |
| अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू दिनांक : 27 मे 2026
अर्जाची अंतिम तारीख : 19 जून 2026
परीक्षा : 17 व 18 जुलै 2026
प्रवेशपत्र : परीक्षेच्या 08 दिवस अगोदर
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा:
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी
- शैक्षणिक गुणपत्रिका
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PWD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- ई-मेल आयडी
- मोबाईल क्रमांक
ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जे NET परीक्षा देण्याची तयारी करत आहेत.
अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- New Registration या पर्यायावर क्लिक करून आपण नवीन अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली माहिती व्यवस्थित आहे हे कन्फर्म करून मगच आपण या परीक्षेसाठीची फी भरण्याची प्रोसेस करावी.
- फी भरताना आपण अर्ज कोणत्या प्रवर्गातून केला आहे त्याला अनुसरून जी फी वरती दिलेली आहे ती भरावी.
- फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- नोकरीची माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी माझी भरती च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्याची लिंक खाली दिलेली आहे.


