Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2162 जागांची मेगा भरती! 10th/ITI उत्तीर्ण करा अर्ज

Railway RRC NWR Bharti 2025

Railway RRC NWR Bharti 2025 : 10th/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत एकूण 2162 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. सदर भरती अप्रेंटिस पदासाठी होत आहे.10th आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more

Thane Mahanagarpalika Bharti 2025| ठाणे महानगरपालिकेमध्ये नवीन भरती!

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : मित्रांनो ठाणे महानगरपालिका मध्ये क्रीडा विभागांमध्ये बंपर भरती निघाली आहे. यामध्ये फिटनेस ट्रेनर, संघ व्यवस्थापक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करावा लागेल. अर्ज कुठे आणि कसा करायचा तसेच पात्रता काय असेल, वयाची अट, अर्ज फी किती असेल आणि इतर महत्त्वाची माहिती आपणास … Read more

Maharashtra Group-C Services Bharti 2025|MPSC मार्फत लिपिक सह विविध पदांची 938 जागांसाठी भरती!

Maharashtra Group-C Services Bharti 2025

Maharashtra Group-C Services Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा साठी अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदाच्या एकूण 938 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करावे लागतील. Maharashtra Group-C Services Bharti 2025 एकूण रिक्त … Read more

RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत निघाली मोठी भरती! तब्बल 2570 जागा

RRB JE Bharti 2025

RRB JE Bharti 2025 : आजच्या काळात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत सुवर्णसंधी ठरणारी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मार्फत तब्बल 2570 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज प्रक्रिया सोपी असून उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. या भरतीसाठी अंतिम अर्ज … Read more

Indian Bank Bharti 2025| इंडियन बँक अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती; जाहिरात प्रसिद्ध!

Indian Bank Bharti 2025

Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँक अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. पदवीधर असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. यामध्ये एकूण 171 रिक्त जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांना 13 ऑक्टोबर 2025 अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय 23 ते 36 वर्षा … Read more

SSC CPO Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3073 जागांची नवीन भरती!

SSC CPO Bharti 2025

SSC CPO Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील सरकारी आणि एका उत्तम पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक या पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन 3073 रिक्त जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने 16 ऑक्टोबर 2025 अखेर अर्ज मागवत आहे. SSC CPO … Read more

BEL Bharti 2025| भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नवीन भरती!

BEL Bharti 2025

BEL Bharti 2025 : चांगले वेतन मिळणारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये नवीन भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीत एकूण 610 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर सर्व नियम आणि अटी अधिकृत … Read more

Delhi Police Driver Bharti 2025| दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागांसाठी भरती!

Delhi Police Driver Bharti 2025

Delhi Police Driver Bharti 2025 : SSC मार्फत दिल्ली पोलीस दलामध्ये ड्रायव्हर पदाची मेगा भरती जाहीर झाली आहे. या भरती मार्फत तब्बल 737 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 12th उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराकडून 15 ऑक्टोंबर 2025 (11:00 PM) पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा. SSC Delhi Police … Read more

SSC Delhi Police Constable Bharti 2025| स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 7565 पदांची भरती! असा करा अर्ज

SSC Delhi Police Constable Bharti 2025

SSC Delhi Police Constable Bharti 2025 : 12th उत्तीर्ण तरुणांसाठी एक नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. स्टाफ सिलेक्शन (SSC) अंतर्गत आता 7565 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती संदर्भाचा इतर महत्त्वाचा तपशील आपणास सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना … Read more

Canara Bank Bharti 2025| कॅनरा बँकेत 3500 पदांची मोठी भरती! पहा सविस्तर माहिती

Canara Bank Bharti 2025

Canara Bank Bharti 2025 : मित्रांनो बँकेत करिअर करण्याची आणखी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. कॅनरा बँक आता 3500 रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती मार्फत ‘अप्रेंटिस’ हे पद भरण्यात येणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज … Read more