SSB Constable Bharti 2026 : मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल आणि देशसेवा करण्याची इच्छा असेल तर हा लेख खास मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. कारण आता 10th पासवर सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदासाठी भरती होत आहे. यामध्ये वॉटर कॅरियर. ड्रायव्हर. गार्डनर, बार्बर अशी बरीच पदे भरण्यात येणार आहेत. पगाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नियुक्त उमेदवारास ₹.21,000 ते 70,000 इतके मासिक वेतन आणि इतर सरकारी भत्ते दिले जाणार आहे.
सदर भरतीसाठी वयाची अट 18 ते 27 वर्षे असून, मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत देण्यात येईल. भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज फक्त ₹.100 आकारण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2026 पर्यंत असून 21 मार्च 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया भरती बद्दलची अधिकची माहिती.
SSB Constable Bharti 2026 Notification
| घटक | तपशील |
| भरती संस्था | सशस्त्र सीमा बल |
| नोकरी प्रकार | केंद्र सरकारी नोकरी |
| एकूण जागा | 827 |
| पदाचे नाव | वॉटर कॅरियर. ड्रायव्हर. गार्डनर, बार्बर व इतर |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन पद्धतीने |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारतभर |
पदाचे नाव आणि तपशील
जाहिरात क्र.: 524/RC/SSB/Combined Advt./CT to SI (Non-GD)/2025
पदांची संख्या : 827
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | कॉन्स्टेबल (व्हेटरनरी) | 35 |
| 02 | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) | 553 |
| 03 | कॉन्स्टेबल (गार्डनर) | 41 |
| 04 | कॉन्स्टेबल (वाॅटर कॅरियर) | 05 |
| 05 | कॉन्स्टेबल (कॉब्लर) | 25 |
| 06 | कॉन्स्टेबल (टेलर) | 41 |
| 07 | कॉन्स्टेबल (वाॅशरमन) | 74 |
| 08 | कॉन्स्टेबल (बार्बर) | 43 |
| 09 | कॉन्स्टेबल (वेटर) | 03 |
| 10 | कॉन्स्टेबल (कारपेंटर) | 07 |
| 11 | कॉन्स्टेबल (नर्सिंग Ordali) | 01 |
| एकूण | 827 |
SSB Constable Bharti 2026 Qualification
- पद क्र 1 – i) 10 वी पास ii) 01 वर्षाचा अनुभव.
- पद क्र 2 – i) 10 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना.
- पद क्र 3 ते 10 – i) 10 वी पास ii) 02 वर्षांचा अनुभव किवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स + 01 वर्षाचा अनुभव किवा संबंधित कोर्स मधील डिप्लोमा असावा.
- पद क्र 11 – i) 10 वी पास ii) St. John’s Ambulance Organisation किवा रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया कडील प्रथमोपचार अभ्यासक्रम पूर्ण iii) पाठीमागचे पूर्ण फोटो काढून टाका आणि त्यासोबतच जे इंद्रधनुष्य केलेला आहे इंद्रधनुष्य काढा आणि बाकीचे टॅक्स आहे असे ठेवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या किमान 50 बेडचे क्षमता असलेल्या रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ऑर्डरली म्हणून एक वर्षाचा अनुभव असावा.
वयाची अट (Age Limit)
19 एप्रिल 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षाची सूट, OBC – 03 वर्षाची सूट ]
- पद क्र. 1, 2 व 11 – 18 ते 27 वर्षे
- पद क्र. 3 ते 9 – 18 ते 23 वर्षे
- पद क्र. 10 – 18 ते 25 वर्षे
SSB Constable Bharti 2026 Application Fee
अर्ज फी : General/OBC/EWS – ₹.100 /- [SC/ST/EXSM/महिला – फी नाही]
मिळणारा पगार : ₹.21,700 ते 69,100 रु प्रती महिना (सोबत बाकीचे भत्ते सुद्धा)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
महत्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारखा |
| अर्ज सुरू दिनांक | 21 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
SSB Constable Bharti 2026 Use Full Links
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना:
- SSB Constable Bharti 2026 या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे याची दिलेली आपल्याला जाहिरात वाचावी.
- संख्या दिलेले पदसंख्या सोबतच कास्ट मधून कोणत्या जागा आहेत याची माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
- आता हे सर्व माहिती आपल्याला फक्त जाहिराती मध्येच मिळणार आहे त्यामुळे वरती लिंक वर क्लिक करा आणि आत्ताच जाहिरात डाऊनलोड करून वाचा ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे.
- वरील लिंक वर क्लिक करून आपल्याला विचारलेली सर्व माहिती नवीन रजिस्ट्रेशन या आत मध्ये सर्व माहिती भरायचे आणि आपला ई-मेल आयडी मोबाईल नंबर आपलं नाव आपलं मार्केट वरच्या नावाचे सर्व माहिती द्यायची आहे.पुढे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- आपली एकदा रजिस्ट्रेशन झाली की आपण याचा फॉर्म भरू शकतो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे त्यासाठी किती जागा आहेत आणि तुम्ही कुठून अर्ज करणार आहे ही सर्व माहिती आल्यानंतर आपण आपण भरलेला फॉर्म चेक करून त्यानंतरच आपण यासाठीची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- कागदपत्रे स्कॅन करताना योग्य त्या साईजमध्ये आणि योग्य त्या फॉरमॅटमध्ये कागदपत्रे अपलोड करा फोटो आणि सही देखील त्याचा योग्य त्या फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- एकदाच आपला संपूर्ण फॉर्म भरून झाला त्याच्या नंतर आपल्याला या फॉर्म साठीची फी भरायचे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- एकदा आपला फॉर्म जमा करायच्या अगोदर ओपन करून संपूर्ण फॉर्म त्याच्यावरती आपले लिहिलेले नाव त्याचे स्पेलिंग इत्यादी सर्व माहिती वाचून घ्यावी कारण ती भरली त्याच्या नंतर फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचा ग्रुप जॉईन करा.आणि हा ही माहिती तुमच्या एका मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा फॉर्म भरता येईल.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे.
अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


