SSB Constable Bharti 2026: 10th पासवर सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदासाठी भरती; तब्बल 827 जागा
SSB Constable Bharti 2026 : मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल आणि देशसेवा करण्याची इच्छा असेल तर हा लेख खास मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. कारण आता 10th पासवर सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदासाठी भरती होत आहे. यामध्ये वॉटर कॅरियर. ड्रायव्हर. गार्डनर, बार्बर अशी बरीच पदे भरण्यात येणार आहेत. पगाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नियुक्त … Read more