Indian Army SSC Tech Bharti 2026: भारतीय सैन्य दलात अभियांत्रिकी उमेदवारांना नोकरीची संधी; आजच करा अर्ज
Indian Army SSC Tech Bharti 2026 : भारतीय सैन्य दलात अभियांत्रिकी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सैन्य दल अंतर्गत 67 वी Short Service Commission (SSC) टेक्निकल पुरुष आणि महिला एंट्री ऑक्टोबर 2026 साठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मार्फत पुरुष उमेदवारांसाठी 350 व महिला उमेदवारांसाठी 31 जागा जाहीर केल्या … Read more